परतएकदा

tea

अशीच एक संध्याकाळ
असेच काही क्षण …
दोन जोड हात अन एक जोड मन 
थोडे प्रेम काही रुसवे 
गोळाबेरीज, अन सुख उरले 
एक निमित्त
एक नवीन प्रवास
आणि चहा चा कपात विरघळलेले
ते काही तास…

 

#Truessence  #Crochetofwords   #OurStory

trupti nayak

Pune, Feb 20,2019

One comment

Comments are closed.